अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १७ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि…