अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३१ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.