अकोला येथील महावितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८३ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.