अकोला जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
हृदयरोग तज्ञ, तज्ञ ओबीजीवायएन/ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, चिकित्सक/ सल्लागार औषध, ऑर्थोपेडिक्स, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि दंत शल्य चिकित्सक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.