अकोला महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय शहर आरोग्य विभाग अंतर्गत अकोला महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्वसाधारण सभागृह, अकोला महानगरपालिका, अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.