नवोदय विद्यालय समितीच्या पुणे विभागात कंत्राटी शिक्षक पदांच्या ४५४ जागा

नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यलय, पुणे यांच्या अधिनस्त चालविण्यात येणाऱ्या जवाहर नेहरू नवोदय विद्यालयाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ४५४ जागा कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५४ जागा
पीजीटी, टीजीटी, विविध शिक्षक व एफसीएसए (अध्यापक-कम-सिस्टम-प्रशासक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित क्लस्टर केंद्राच्या ई-मेल पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Nand says

    Thanks

Comments are closed.