अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या जागा
फिजीशियन, भूल तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) आणि वैद्यकीय अधिकारी (आयुष) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दर सोमवारी सकाळी ९:०० वाजता  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.