अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या १२ जागा

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्यूबेशन मॅनेजर, टेक्निकल असोसिएट, कनिष्ठ अकाउंटंट, वर्कशॉप टेक्नीशियन, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस मेट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्तासेमिनार हॉल, अ‍ॅग्रील कॉलेज, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १६ मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.