Browsing Category

Wardha

Jobs in Wardha

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)…

वर्धा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ५८ जागा

जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५८ जागा आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि…

वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा  आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रतधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १९ जागा…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});