वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा  आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रतधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
मनोचिकित्सक, डायलिसिस तंत्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ/ रेडिओलॉजिस्ट/ मानसोपचारतज्ज्ञ, नेफरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी बीयूएमएस, ब्लॉक अकाउंटंट, ब्लॉक एम आणि ई आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.