दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या एकूण ४८ जागा 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा 
वैज्ञानिक (बी), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक आणि अटेंडंट (एमटीएस) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या ४० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला नका !!!

Comments are closed.