हैदराबाद येथील सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांच्या एकूण ८६ जागा

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ८६ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद, मिंट कंपाऊंड, सैफाबाद, हैदराबाद, पिनकोड-५०००६३

हे पण वाचा >> कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.