जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १० जागा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
प्राचार्य, ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबधित पत्त्यावर अज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.