पालघर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण २११ जागा
पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण २११ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…