पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा
वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू आणि स्टाफ नर्स (पुरुष/ महिला) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, पहिला मजला, ११३ ते ११४, बोईसर रोड, कोळगाव, पालघर, जि. पालघर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.