प्रश्नसंच ३९० निकाल : संजय दळवे, स्वप्नील ठोके आणि पृथ्वीराज साठे अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (३९०) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत संजय दळवे, स्वप्नील ठोके आणि पृथ्वीराज साठे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन…