प्रश्नसंच ४२८ निकाल : कोमल भेळके, संगीता शिंदे आणि विशाल खरसे अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (४२८) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत कोमल भेळके, संगीता शिंदे आणि विशाल खरसे यांनी गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले…