जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ग्रामविकास खात्याचा निर्णय
राज्यातील जिल्हा परिषदांमधील १३५१४ पदांची २०१९ मधील चालू असलेली भरती रद्द करण्यात आली असून अर्जदारांच्या तपशीलामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ही परीक्षा रद्द करून भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात आला आहे.…