महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता २१ नोव्हेंबर रोजी होणार; प्रवेशपत्र पहा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१ (MAHATET) आचारसंहिता असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून आता सदरील परीक्षा रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी (सकाळ/ दुपार) दोन सत्रात घेण्यात येणार असून उमेदवारांना सदरील परीक्षेची प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिनमधून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.