राष्ट्रीय आरोग्य अभियान गट-क/ड परीक्षा प्रवेशपत्र कसे डाऊनलोड कराल

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड श्रेणीतील स्टोअर गार्ड, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ अधिकारी, फार्मास्युटिकल अधिकारी, स्टाफ नर्स, कनिष्ठ लिपिक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी दिनांक २५/९/२०२१ व दिनांक २६/९/२०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची प्रवेशपत्र संबंधित/ खालील वेबसाइट लिंकवरून लॉगिन करून डाऊनलोड करता येतील.

सूचनापत्र पहा

गट-क प्रवेशपत्र

गट-ड प्रवेशपत्र

अधिकृत संकेतस्थळ

 

Comments are closed.