महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अधिनस्त मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज…