हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६४७ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६४७ जागा
 ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदांच्या  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

(ग्रॅज्युएट/ डिप्लोमा अप्रेंटिस)

ऑनलाईन अर्ज करा

(आयटीआय अप्रेंटिस)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.