सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण ४४ जागा

सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४४ जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमबीबीएस/ बीएएमएस पदवीधारक असावा.

मुलाखतीची तारीख – महिन्यातील दर तिसऱ्या  मंगळवार  सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.