नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ७ जागा
पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी. एस्सी (कृषी) किंवा बी. एस्सी (उद्यानविद्या) किंवा बी. एस्सी (फॉरेस्ट) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पशुसंवर्धन विभाग, तळमजला, महानगरपालिका मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक नाशिक-422002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२३  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहाhttps://drive.google.com/file/d/1ukOJiACjFj_lWZGg5x7JkUU2osnoCJ_V/view?usp=sharing

  अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.