महाराष्ट्र आरोग्य विज्ञान (नाशिक) विद्यापीठात विविध पदांच्या १७ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता, शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, मासोद, अमरावती सरस्वती नगर-2, साहिल लॉनजवळ, बडनेरा रोड, जि. अमरावती, पिनकोड- ४४४ ७०१.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.