भारतीय मध्य रेल्वेच्या (नागपूर) आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा

भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) आणि कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ जून २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.