नाशिक कृषी विभागाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या ३३६ जागा

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या एकूण ३३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कृषीसेवक पदांच्या ३३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.