नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७७ जागा

जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक (NHM) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७३ जागा पंधराव्या वित्त आयोगांतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच बालरोग शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदाकरिता थेट मुलाखत आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७३ जागा
बालरोग शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी MBBS, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला), वैद्यकीय अधिकारी (RBSK पुरुष), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, NICU तंत्रज्ञ, बायोमेडिकल किंवा इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, पॅरा-मेडिकल वर्कर, समवयस्क शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला), वैद्यकीय अधिकारी (RBSK पुरुष), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, NICU तंत्रज्ञ, बायोमेडिकल किंवा इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, पॅरा-मेडिकल वर्कर आणि समवयस्क शिक्षक पदांकरिता दिनांक २८ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जुन २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.