कोल्हापूर सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत विविध पदाच्या एकूण ७ जागा
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
सुरक्षा रक्षक, चौकीदार,…