कोल्हापूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ११ जागा

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ मे २०२२ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा  पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क, कोल्हापुर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Your email address will not be published.