आर्मी रिक्रुटिंग ऑफिस कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

आर्मी रिक्रुटिंग ऑफिस कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
मल्टी-टास्किंग स्टाफ आणि सिव्हिल मोटर चालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (कोल्हापूर) मिलिटरी स्टेशन, टेंबलाई हिल युनिव्हर्सिटी रोड, कोल्हापूर, पिनकोड- 416004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.