राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
एपिडेमियोलॉजिस्ट, राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक, सल्लागार, सांख्यिकी अधिकारी, संपर्क अधिकारी आणि प्रकल्प विश्लेषक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २८ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.