जालना येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३३ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १३३ जागा…