महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध पदांच्या पदांच्या ७ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
कार्यरत तज्ञ आणि मार्गदर्शक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत  पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान, पंचायत समितीच्या पाठीमागे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जालना, पिनकोड- 431203

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.