Browsing Category

Ex-Sponsored

पुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत विविध ऑनलाईन बॅच / कोर्सेस उपलब्ध

पुणे येथे सचिन ढवळे अकॅडमीत विविध (संपूर्ण अंकगणित- बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता), (संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता), (चालू घडामोडी, संपूर्ण PSI कायदा) आणि MPSC संयुक्त गट-ब/ क (पूर्व) TEST SERIES ऑनलाईन बॅच करिता अतिशय…

त्वरित जागा भरणे आहेत

लातुर येथील ए टू झेड व्हेंचर्स बॉईज & गर्ल्स हॉस्टेल (मुला/ मुलींचे खाजगी वसतिगृह) करीता कुक,  हेल्पर आणि वार्डन पदाच्या जागा त्वरित भरणे असून गरजू आणि इच्छुकांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

NMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार !!!

संपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस, मल्टी स्टेट/ निधी/ बँक, फार्महाऊस आणि विविध क्षेत्रातील कंत्राटदार यांच्या…

एमडी (मेडिसिन) डॉक्टर पाहिजे

अनंत हॉस्पिटल, कल्याण नगर चौक. अमरावती यांच्या आस्थापनेवर एमडी (मेडिसिन) डॉक्टरची नेमणूक करावयाची असून दिवसपाळी कामाकरिता अपेक्षित पगार किंवा कमिशनसह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.

कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत

बीड येथील दिशा डायग्नोस्टिक यांच्या आस्थापनेवरील कॉम्प्युटर ऑपरेटर व टायपिस्ट पदांच्या जागा भरावयाच्या असून इच्छुक उमेदवारांनी असलेल्या खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस शिपाई पदांच्या ५२९७ जागा भरण्यास मान्यता

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या रिक्त असलेल्या जागा भारण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यवाही चालू असून सन २०१९ मधील ५२९७ पदे आणि सन २०२० मधील ७२३१ पदे असे एकूण १२५२८ पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. कायदा व…

त्वरित शिक्षक पाहिजेत

परभणी येथील राजमाता अहिल्यादेवी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग (आर.ए.एन.एम.) यांच्या आस्थापनेवर शिक्षक/ क्लिनिकल इंस्ट्रक्टर पदांच्या ४ जागा भरणे असून पात्रताधारक इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.

सुपरवायजर/ मेकॅनिक पाहिजेत

संतकृपा ऑटोमोबाईल्स, देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे टू-व्हीलर मेकॅनिक सुपरवायजर पदांच्या ५ जागा आणि टू-व्हीलर मेकॅनिक पदांच्या १५ जागा भरावयाच्या असून अनुभव असलेल्यांनी त्वरित संपर्क साधावा.

रांजणगावच्या महागणपती करिअर फाउंडेशनमध्ये सर्व निवासी सुविधा उपलब्ध

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना आता अधिकारी होण्यासाठी शहराच्या बाहेर पुणे-नगर रोडवर अतिशय निरोगी वातावरणात असलेल्या (MCF) महागणपती करिअर फौंडेशन, रांजणगाव (पुणे) येथे UPSC, MPSC, SSC, बॅंकिंग, PSI/STI/ASST, तलाठी इतर सर्व…