NMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार !!!

संपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस, मल्टी स्टेट/ निधी/ बँक, फार्महाऊस आणि विविध क्षेत्रातील कंत्राटदार यांच्या आस्थापनेवरील उपलब्ध असलेल्या रोजगाराचा शोध घेणे बेरोजगारांना सोपे होण्याच्या उद्देशाने आम्ही छोट्या जाहिराती/ खाजगी जाहिराती नवीन सदर चालू करत असून आपली खाजगी नोकर भरती/ रोजगार विषयक जाहिराती नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत प्रसिद्ध करणार असून खाजगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांना आपल्या रोजगार विषयक जाहिराती संबंधित ([email protected]) ई-मेलवर पाठविण्यासाठी आमंत्रित करीत आहोत.

 

छोट्या जाहिराती पाहा

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

 

3 Comments
  1. Pravin sahebrao Savale says

    खाजगी क्षेत्रातील भरती विषयी जाहिरात काढल्या बदल धन्यावाद

  2. Ajay Chandanshive says

    Nice

  3. Sonu Dinesh sakhare says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.