त्वरित जागा भरणे आहेत

लातुर येथील ए टू झेड व्हेंचर्स बॉईज & गर्ल्स हॉस्टेल (मुला/ मुलींचे खाजगी वसतिगृह) करीता कुक,  हेल्पर आणि वार्डन पदाच्या जागा त्वरित भरणे असून गरजू आणि इच्छुकांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

Comments are closed.