सुपरवायजर/ मेकॅनिक पाहिजेत

संतकृपा ऑटोमोबाईल्स, देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे टू-व्हीलर मेकॅनिक सुपरवायजर पदांच्या ५ जागा आणि टू-व्हीलर मेकॅनिक पदांच्या १५ जागा भरावयाच्या असून अनुभव असलेल्यांनी त्वरित संपर्क साधावा.

Comments are closed.