Browsing Category

Ex-Sponsored

पाहिजेत (लिपिक/ समन्वयक)

तिरुमला ऑइल रिफायनरी प्रा. लि. यांच्या मुख्य कार्यालयात महिला उमेदवारांसाठी लिपिक पदांच्या ३० जागा आणि सेल्स कॉर्डीनेटर (समन्वयक) पदांच्या २५ जागा करीता २० नोव्हे २०२० रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

द युनिक अकॅडमीत ऑनलाईन BANKING+ SSC+ RRB बॅच उपलब्ध

द युनिक अकॅडमी, पुणे नवीन ऑनलाईन BANKING+SSC+RRB (NTPC) बॅच सुरु करत आहेत * बॅच सुरू - १९ ऑक्टोबर २०२० होईल. * लेक्चरची वेळ - सायंकाळी ४ ते ७ पर्यंत असेल. * कालावधी - ६ महिने * विनामूल्य डेमो लेक्चर - दिनांक १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर…

पदवीधर डॉक्टर्स पाहिजेत

अश्विनी मेमोरियल हॉस्पिटल, वडवणी, जि. बीड येथे अतिदक्षता विभागात कामाचा अनुभव असलेले RMO/ BAMS/ MHMS पदवीधर डॉक्टर्स पाहिजेत. खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्वेसाठी मुले-मुली पाहिजेत

मुंबई, मुंबई (उपनगर), नवी मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये सर्वे कामाकरिता मुले-मुली पाहिजेत. शिक्षण दहावी/ बारावी/ पदवीधर आवश्यक असून पगार १५००० ते २२००० मिळेल.

त्वरित हेल्पर पाहिजेत

पुणे -सातारा रोडवरील शिवापूर जवळ असलेल्या प्लास्टिक कॅब बनविणाऱ्या कंपनीत हेल्पर पदांच्या जागा त्वरित भरणे असून राहण्याची सोय कंपनीत होऊ शकेल. पगार ९००० ते ९५०० मिळेल.

MCF रांजणगाव येथे ४५०० मध्ये सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध

आता आपल्याला अधिकारी होण्यासाठी पुण्यासारख्या महागड्या शहरात जायची गरजच नाही, शहराच्या बाहेर पुणे-नगर रोडवर अतिशय निरोगी वातावरणात असलेल्या (MCF) महागणपती करिअर फौंडेशन, रांजणगाव येथे UPSC, MPSC, SSC, बॅंकिंग, PSI/STI/ASST, तलाठी इतर सर्व…

आचारी, वेटर, हेल्पर पाहिजेत

पुणे येथील एका व्हेज- नॉनव्हेज हॉटेल करिता आचारी, वेटर, हेल्पर इत्यादी सर्व प्रकारचा स्टाफ त्वरित पाहिजे असून इच्छुकांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

हॉस्पिटलसाठी स्टाफ पाहिजे

शेंडगे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, उमरगा, जि. उस्मानाबाद येथे मेडिसिन (एमडी/ आयुर्वेदिक), ऑर्थोपेडिक, स्त्रीरोग, प्रशासक, नर्सिंग स्टाफ, हाऊसमन पाहिजेत. इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

आयटीआय होल्डर पाहिजेत

सेक्युरिटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रात १९९५ पासून काम करणाऱ्या ओम टेलिकम्युनिकेशन, प्रा. लि. अकोला या कंपनीस आय.टी.आय. (इलेट्रीक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स) वर्कर पाहिजेत.