द युनिक अकॅडमीत ऑनलाईन BANKING+ SSC+ RRB बॅच उपलब्ध

द युनिक अकॅडमी, पुणे नवीन ऑनलाईन BANKING+SSC+RRB (NTPC) बॅच सुरु करत आहेत

* बॅच सुरू – १९ ऑक्टोबर २०२० होईल.
* लेक्चरची वेळ – सायंकाळी ४ ते ७ पर्यंत असेल.
* कालावधी – ६ महिने

* विनामूल्य डेमो लेक्चर – दिनांक १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत.

SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये.

* NRA CET च्या धर्तीवर SSC+IBPS+RRB ची एकत्रीत तयारी
* ऑनलाइन क्लास
* दररोज ३ तास अध्यापन.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स E-Format किंवा प्रिंट स्वरूपात उपलब्ध.
* आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाइन उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
* अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र.
* कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
* मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते.
* युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.
* केवळ ५९००/- रूपयात पूर्ण कोर्स उपलब्ध…

संपर्क – 9595938004/ 8830237450 वर संपर्क साधा.

(जाहिरात)

 

डेमो लेक्चर नोंदणी

प्रवेशासाठी लिंक

 

1 Comment
  1. Trupti says

    I intresded in setion

Comments are closed.