सर्वेसाठी मुले-मुली पाहिजेत

मुंबई, मुंबई (उपनगर), नवी मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये सर्वे कामाकरिता मुले-मुली पाहिजेत. शिक्षण दहावी/ बारावी/ पदवीधर आवश्यक असून पगार १५००० ते २२००० मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.