केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या ३२३ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या संरक्षण दलातील सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.संयुक्त केंद्रीय सशस्त्र…