आयडीबीआय बँकेत विशेष व्यवस्थापक पदांच्या एकूण १२० जागा

आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील विशेष व्यवस्थापक पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाव्यवस्थापक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए/ सीए/ सीएफए/ पदव्युत्तर पदविका/ पदविका (वाणिज्य/ अर्थशास्त्र) प्रमाणपत्र आणि किमान दहा वर्षाचा अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष व इतरांना शासकीय नियमानुसार सवलत.)

उपमहाव्यवस्थापक पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक. किंवा एमसीए/ एमबीए/ सीए/ सीएफए/ वाणिज्य / इकोनॉमिक्स मास्टर/ कोणत्याही शाखेत पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा ट्रेझरी प्रोफेशनल डिप्लोमा/ सर्टिफिकेट आणि ७ ते १० वर्ष एवढा अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष व इतरांना शासकीय नियमानुसार सवलत.)

सहायक महाव्यवस्थापक पदाच्या ३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी टेक. किंवा कोणत्याही शाखेची पदवी किंवा एमसीए/ एमबीए/ सीए/ सीएफए/ वाणिज्य/ अर्थशास्त्र पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ट्रेझरी प्रोफेशनल डिप्लोमा/ प्रमाणपत्र आणि ५ ते ७ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष व इतरांना शासकीय नियमानुसार सवलत.)

व्यवस्थापक पदाच्या एकूण ७७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी टेक. किंवा एमसीए/ एमबीए/ सीए/ सीएफए/ वाणिज्य/ अर्थशास्त्र/ कोणत्याही शाखेची पदवी/ किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष किंवा ट्रेझरी प्रोफेशनल डिप्लोमा/ प्रमाणपत्र आणि ३ ते ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष तसेच अपंग उमेदवारांना १० वर्ष व इतरांना शासकीय नियमानुसार सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहीरत डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Visit us nmk.co.in

Comments are closed.