एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ७९ जागा

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षक नियंत्रक पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक.आणि एक वर्ष अनुभव किंवा इंजिअनिरिंग डिप्लोमा आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.

डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि ६ महिण्याचा अनुभवा किंवा इय्यता बारावी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव धारक असावा.

वयोमर्यदा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ४२ वर्षांपेक्षाजास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता १०००/- रुपये आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता ५००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना फीस नाही.)

मुलाखत तारीख – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता ३० एप्रिल २०१९ रोजी आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता २ मे २०१९ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – CMS Department, Air India Limited, GSD Complex, Opps. New ATC Tower Building, Near IGIA Terminal-2, New Delhi.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

Visit us www.nmk.co.in

Comments are closed.

Visitor Hit Counter