भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहयोगी पदाच्या एकूण ८९०४ जागा
भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक आणि विक्री) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदाच्या ८९०४ जागा
शैक्षणिक पात्रता -…