कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या विविध रिक्त पदांच्या जागा

 कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील समन्वयक, फायर सेफ्टी ऑफिसर, विद्युत सुपरवायजर, सुपरवायजर/ मेस्त्री, महिला नाईट वार्डन, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी सुतारी, रोजंदारी गवंडी, रोजंदारी साउंड सिस्टीम ऑपरेटर, रोजंदारी भांडारपाल, रोजंदारी सहायक नळ कारागीर, रोजंदारी सहायक गवंडी, रोजंदारी क्षेत्रीय कुशल सहायक, रोजंदारी माळी, रोजंदारी फोरमन, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, रोजंदारी शिपाई, प्रयोगशाळा परिचर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1३ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा        ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter