प्लाजमा संशोधन संस्थान यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८ जागा

प्लाजमा संशोधन संस्थान, गांधीनगर (गुजरात) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.