बेंगलोर येथील वैमानिक प्रणाली केंद्रात कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या २० जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत वैमानिक प्रणाली केंद्र, बेंगलोर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.