अमरावती येथील आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इन्स्ट्रक्टर पदांच्या जागा

अमरावती येथील आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील आयटीआय अभ्यासक्रमा नुसार विद्यार्थ्यांना शिकविण्या साठी तासिका तत्वावर इन्स्ट्रक्टर (निदेशक) पदांच्या जागा भरावयाच्या असून D.E. / B.E. (Civil) (महिला), D.E. / B.E. (Electrical) किंवा I.T.I. / C.T.I. / (Electrician) अर्हता धारक केवळ स्थानिक उमेदवारांनीच ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा.  (जाहिरात)

 

 


Comments are closed.