विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा (डिसेंबर-२०१९) जाहीर

विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पात्र होण्यसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) परीक्षा (डिसेंबर- २०१९) या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पात्रता चाचणी (युजीसी-नेट) परीक्षा- २०१९
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५५% गुणांसह मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केली असावी. (अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग उमेदवारांसाठी किमान ५०% गुण आवश्यक.)

वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग/ लिंगपरीवर्धक उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत तसेच सहायक प्राध्यापक असलेल्या उमेदवारांना वयाची अट नाही.)

परीक्षा फीस – अमागास उमेद्वारांना १०००/- रुपये, आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांना ५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवारांना २५०/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – दिनांक २ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येईल.

निकाल – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ सूचना डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

सूचनापत्र पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter